Tags: India

चेन्नईमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई । Drinking Water Crisis In Chennai – Chennai Video

दुष्काळाच्या झळा फक्त महाराष्ट्रालाच बसतायत का? नाही. त्या फक्त देशातल्या ग्रामीण भागापुरत्याच मर्यादित आहेत का? नाही. तामिळनाडूची राजधानी चेन्नईसुद्धा पाणीटंचाईच्या तडाख्यातून सुटलेली नाही. इथलेही…